breed

To चे Verb

इंग्रजी व्याकरणामध्ये breed (ब्लीड) चा उपयोग to चे verb आणि noun म्हणून करण्यात येतो.

'breed' - अर्थ आणि तीन रूपे

breed

इंग्रजी व्याकरणामध्ये breed (ब्लीड) चा उपयोग to चे verb आणि noun म्हणून करण्यात येतो.

breed चा उपयोग to चे verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते -

  • पिलू होणे
  • प्रजनन करणे
  • तयार करणे
  • कारणीभूत होणे
  • पशुपालन करणे

'breed' ची तीन रूपे

पहिले रूपदुसरे रूपतिसरे रूप
Present Tense (वर्तमानकाळ)Past Tense (भूतकाळ)Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित)
breed (ब्रीड)bred (ब्रेड)bred (ब्रेड)
Examples

For example (उदाहरणार्थ),

Example 1
  • Bollywood breeds stars.
  • बॉलीवूड मध्ये उत्तम नट (तारे आणि तारका) तयार होतात.
Example 2
  • Selfishness breeds ruthlessness.
  • स्वार्थीपणा हा क्रूरपणा निर्माण होण्यास कारणीभूत होतो.
Example 3
  • He is breeding cattle to earn income.
  • उत्पन्न मिळवण्यासाठी तो पशुपालन करीत आहे.
Example 4
  • Discontent is bred by rumours.
  • अफवा या असंतोषाला कारणीभूत होतात.
Example 5
  • Most birds breed in spring.
  • बहुतेक पक्षी वसंत ऋतूमध्ये प्रजनन करतात.
How to use 'bleed' How to use 'bring'

This educational article was first posted on and last updated on by