burn

To चे Verb

इंग्रजी व्याकरणामध्ये burn (बर्न) चा उपयोग to चे verb म्हणून करण्यात येतो.

'burn' - अर्थ आणि तीन रूपे

burn

इंग्रजी व्याकरणामध्ये burn (बर्न) चा उपयोग to चे verb म्हणून करण्यात येतो.

burn चा उपयोग to चे verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते -

  • जळणे
  • जाळणे
  • पेटलेले असणे

'burn' ची तीन रूपे

पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense (वर्तमानकाळ) Past Tense (भूतकाळ) Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित)
burn (बर्न) burnt (बर्न्ट) burnt (बर्न्ट)
burned (बर्न्ड) burned (बर्न्ड)
Examples

For example (उदाहरणार्थ),

Example 1
  • The lamp was burning all night long.
  • दिवा रात्रभर जळत होता.
Example 2
  • The mob had completely burnt his house in the riot.
  • The mob had completely burned his house in the riot.
  • दंगलीमध्ये जमावाने त्याचे घर संपूर्णपणे जाळून टाकले होते.
Example 3
  • He burns all his confidential documents after some time.
  • काही काळानंतर तो त्याची सर्व गोपनीय कागदपत्रे जाळून टाकतो.
Example 4
  • The forest fire burnt all the trees.
  • The forest fire burned all the trees.
  • जंगलातील आगीमध्ये सर्व झाडे जळाली.
How to use 'build' How to use 'buy'

This educational article was first posted on and last updated on by