deal

To चे Verb

इंग्रजी व्याकरणामध्ये deal (डील) चा उपयोग to चे verb म्हणून करण्यात येतो.

'deal' - अर्थ आणि तीन रूपे

deal

इंग्रजी व्याकरणामध्ये deal (डील) चा उपयोग to चे verb आणि noun म्हणून करण्यात येतो.

deal चा उपयोग to चे verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते -

  • देणे, वाटणे
  • व्यवहार करणे

'deal' ची तीन रूपे

पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense (वर्तमानकाळ) Past Tense (भूतकाळ) Past Participle (भूतकालवाचक धातुसाधित)
deal (डील) dealt (डेल्ट) dealt (डेल्ट)
Examples

For example (उदाहरणार्थ),

Example 1
  • I don't deal at this shop.
  • मी या दुकानाचा गिऱ्हाईक नाही.
  • मी या दुकानात व्यवहार करत नाही.
Example 2
  • They deal in antiques.
  • ते पुरातन वस्तूंचा व्यवहार करतात.
Example 3
  • He dealt them each five cards.
  • त्याने त्यांना प्रत्येकी पाच पाने वाटली.
Example 4
  • I certainly don't deal illegal goods.
  • मी नक्कीच बेकायदेशीर वस्तूंचा व्यवहार करत नाही.
How to use 'creep' How to use 'dwell'

This educational article was first posted on and last updated on by