Proper Adjective

विशेषनामवाचक विशेषण

जेव्हा एखादे proper noun वाक्यामध्ये स्वतंत्रपणे न वापरता दुसऱ्या एखाद्या noun किंवा pronoun बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरलेले असते, तेव्हा त्याला 'Proper Adjective' असे म्हणतात.

'Proper Adjective' म्हणजे काय?

'Proper Adjective' म्हणजे काय?

Proper Noun पासून तयार होणाऱ्या Adjective ला 'Proper Adjective' (प्रॉपर ऍड्जेक्टिव्ह) म्हणजेच 'विशेषनामवाचक विशेषण' असे म्हणतात.

Proper Adjective चा उपयोग

Proper Adjective चा उपयोग

जेव्हा एखादे proper noun वाक्यामध्ये स्वतंत्रपणे न वापरता दुसऱ्या एखाद्या noun किंवा pronoun बद्दल अधिक माहिती देण्यासाठी वापरलेले असते, तेव्हा त्याला 'Proper Adjective' असे म्हणतात.

Proper Adjective ची उदाहरणे

Proper Adjective ची उदाहरणे

Proper Noun पासून तयार होणारे Proper Adjective हे वाक्यामध्ये जसेच्या तसे न वापरता सामान्यतः त्याला एखादा प्रत्यय लावून वापरलेले असते.

For example (उदाहरणार्थ),
Proper Noun (विशेषनाम) Adjective (विशेषण) Usage in a sentence (वाक्यातील उपयोग)
Rome (रोम देश) Roman the Roman empire (रोमचे साम्राज्य)
India (भारत देश) Indian the Indian civilization (भारतीय संस्कृती)
Ganges (गंगा नदी) Gangetic the Gangetic plain (गंगेचे खोरे)
England (इंग्लंड देश) English the English language (इंग्रजी भाषा)
Freud (फ्रॉईड - एक शास्त्रज्ञ) Freudian the Freudian theory (फ्रॉईडचा सिद्धांत)
Adjective Adjective of Quality

This educational article was first posted on and last updated on by