Abstract Noun

भाववाचक / गुणवाचक नाम

'Abstract' या शब्दाचा अर्थ 'काल्पनिक' असा होतो.

Abstract Noun म्हणजे काय?

Abstract Noun म्हणजे काय?

'Abstract' या शब्दाचा अर्थ 'काल्पनिक' असा होतो.

Abstract Noun ची जाणीव त्याच्या अर्थावरून आपल्या मनाला होते.

Abstract Noun चे प्रकार

Abstract Nouns ची विभागणी त्यांच्या अर्थानुसार पुढीलप्रमाणे 'तीन' प्रकारांमध्ये केलेली आहे.

Abstract Noun of Quality

Abstract Noun of Quality (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ क्वॉलिटि) म्हणजे 'गुणदर्शक भाववाचक नाम' होय.

Abstract Noun of Quality चा संबंध 'Adjective' शी असतो.

Abstract Noun of Quality विषयी अधिक माहिती

Abstract Noun of Action

Abstract Noun of Action (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ ऍक्शन) म्हणजे 'क्रियादर्शक भाववाचक नाम' होय.

Abstract Noun of Action चा संबंध 'Verb' शी असतो.

Abstract Noun of Action विषयी अधिक माहिती

Abstract Noun of State

Abstract Noun of State (ऍबस्ट्रॅक्ट नाऊन ऑफ स्टेट) म्हणजे 'स्थितीदर्शक भाववाचक नाम' होय.

Abstract Noun of State चा संबंध 'Noun' शी असतो.

Abstract Noun of State विषयी अधिक माहिती

Proper Noun Abstract Noun of Quality

This educational article was first posted on and last updated on by