Plural Number of Irregular Nouns

एकवचन आणि अनेकवचन

Irregular Noun (इर्रेग्युलर नाऊन) म्हणजे 'अनियमित नाम' होय.

Irregular Noun चे अनेकवचन

Irregular Noun चे अनेकवचन

Irregular Noun (इर्रेग्युलर नाऊन) म्हणजे 'अनियमित नाम' होय.

Irregular Noun चे अनेकवचन एकतर स्वतंत्र असते किंवा ते सारखेच असते किंवा अनेकवचनाची दोन रूपे असतात.

स्वतंत्र अनेकवचन

स्वतंत्र अनेकवचन

काही irregular nouns ची अनेकवचने स्वतंत्र असतात.

For example (उदाहरणार्थ),

Singular Number

(एकवचन)

Plural Number

(अनेकवचन)

man men
woman women
child children
ox oxen
mouse mice
louse lice
goose geese
foot feet
tooth teeth
phenomenon phenomena
criterion criteria
fungus fungi
cactus cacti
nucleus nuclei
सारखेच अनेकवचन

सारखेच अनेकवचन

काही irregular nouns ची अनेकवचने सारखीच असतात.

For example (उदाहरणार्थ),

Singular Number

(एकवचन)

Plural Number

(अनेकवचन)

swine swine
deer deer
cod cod
sheep sheep
trout trout
salmon salmon
aircraft aircraft
offspring offspring
अनेकवचनाची दोन रूपे

अनेकवचनाची दोन रूपे

काही irregular nouns ची अनेकवचनाची दोन रूपे असतात.

For example (उदाहरणार्थ),

Singular

(एकवचन)

Plural

(अनेकवचन)

Plural

(अनेकवचन)

fruit

(एक फळ)

fruit

(एकाच जातीची अनेक फळे)

fruits

(अनेक जातींची अनेक फळे)

fish

(एक मासा)

fish

(एकाच जातीचे अनेक मासे)

fishes

(अनेक जातींचे अनेक मासे)

cloth

(कापडाचा तुकडा)

cloths

(अनेक प्रकारचे कापड)

clothes

(अंगावरचे कपडे)

die

(एक शिक्का / एक फासा)

dies

(अनेक शिक्के)

dice

(अनेक फासे)

index

(एक सूची / एक घातांक)

indexes

(अनेक सूची)

indices

(बीजगणितातील अनेक घातांक)

people

(एकाच देशातील अनेक लोक)

peoples

(अनेक देशातील अनेक लोक)

Plural Number with suffix 'ves' Plural Number of Compound Nouns

This educational article was first posted on and last updated on by