Plural Number with suffix 'ves'

एकवचन आणि अनेकवचन

शेवटी 'f' किंवा 'fe' प्रत्यय असलेले noun

शेवटी 'f' किंवा 'fe' प्रत्यय असलेले noun

ज्या Noun च्या शेवटी 'f' किंवा 'fe' यांपैकी एक अक्षर असते, त्याचे अनेकवचन करताना 'ves' हा प्रत्यय लावावा लागतो.

For example (उदाहरणार्थ),

Singular

(एकवचन)

Suffix

(प्रत्यय)

Plural

(अनेकवचन)

thief ves thieves
wife ves wives
life ves lives
leaf ves leaves
knife ves knives
wolf ves wolves
loaf ves loaves
shelf ves shelves
नियमाला अपवाद

नियमाला अपवाद

पुढे दिलेल्या nouns च्या शेवटी जरी 'f' किंवा 'fe' वापरलेले आहे, तरी अपवाद म्हणून त्यांचे अनेकवचन करताना f किंवा fe न काढता त्याला जोडून शेवटी 's' हा प्रत्यय लावावा.

For example (उदाहरणार्थ),

Singular

(एकवचन)

Suffix

(प्रत्यय)

Plural

(अनेकवचन)

chief s chiefs
handkerchief s handkerchiefs
hoof s hoofs
roof s roofs
dwarf s dwarfs
strife s strifes
gulf s gulfs
safe s safes
Plural Number with suffix 's' आणि 'ies' Plural Number of Irregular Nouns

This educational article was first posted on and last updated on by