How to use 'inside'

Compound Preposition

इंग्रजी व्याकरणामध्ये inside चा उपयोग noun, adjective, adverb किंवा preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition 'inside'

Compound Preposition 'inside'

inside (इनसाइड) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये inside चा उपयोग Noun, Adjective, Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये inside चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

inside = ..च्या आत (आतील बाजूस)

inside = ..च्या आत (आतील बाजूस)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He has parked his car inside the gate.
  • त्याने आपली गाडी फाटकाच्या आत (फाटकाच्या आतील बाजूस) लावली आहे.
Example 2
  • They were playing inside the house.
  • ते घराच्या आत (घराच्या आतील बाजूस) खेळत होते.

inside चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये outside या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द म्हणजेच Antonym (ऍन्टोनिम) म्हणूनदेखील करता येतो.

except आणि except for How to use 'into'

This educational article was first posted on and last updated on by