How to use 'without'

Compound Preposition

without (विदाऊट) हे एक Compound Preposition आहे.

Compound Preposition 'without'

Compound Preposition 'without'

without (विदाऊट) हे एक Compound Preposition आहे.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये without चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

without = खेरीज, शिवाय (एखादी वस्तू/व्यक्ती नसताना)

without = खेरीज, शिवाय (एखादी वस्तू/व्यक्ती नसताना)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He was trying to enter the theatre without a ticket.
  • तो तिकिटाशिवाय (तिकीट नसताना) नाट्यगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.
Example 2
  • She went to the market without me.
  • ती माझ्याशिवाय (मी सोबत नसताना) बाजारात गेली.
How to use 'within' Conjunction

This educational article was first posted on and last updated on by