How to use 'from'

Simple Preposition

इंग्रजी व्याकरणामध्ये from (फ्रॉम) हे एक Simple Preposition आहे.

Simple Preposition 'from'

Simple Preposition 'from'

for (फ्रॉम) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये simple preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये from चा उपयोग पुढीलपैकी एका अर्थाने केला जातो.

from = पासून (जेथून सुरूवात करावयाची तेथून)

from = पासून (जेथून सुरूवात करावयाची तेथून)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • It is a distance of two miles from my home to school.
  • माझ्या घरापासून शाळेपर्यंत दोन मैलांचं अंतर आहे.
Example 2
  • I know him from his school days.
  • मी त्याला त्याच्या शाळेच्या दिवसांपासून ओळखतो.
from = कडून, वरून

from = कडून, वरून

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He received a gift from his friends.
  • त्याला त्याच्या मित्रांकडून एक भेटवस्तू मिळाली.
Example 2
  • She was speaking from her past experience.
  • ती तिच्या मागील अनुभवावरून बोलत होती.
from = मुळे (कारणामुळे)

from = मुळे (कारणामुळे)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • She is suffering from a severe cold.
  • तीव्र सर्दीमुळे ती आजारी आहे.
Example 2
  • He did not speak anything from fear.
  • भीतीमुळे तो काहीही बोलला नाही.
How to use 'for' How to use 'in'

This educational article was first posted on and last updated on by