How to use 'till'

Simple Preposition

इंग्रजी व्याकरणामध्ये till चा उपयोग conjunction किंवा preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Simple Preposition 'till'

Simple Preposition 'till'

till (टिल्) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये till चा उपयोग Conjunction किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये till चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

till = पर्यंत (कालवाचक)

till = पर्यंत (कालवाचक)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He was working in the office till midnight yesterday.
  • काल तो मध्यरात्रीपर्यंत कार्यालयात काम करत होता.
Example 2
  • They will have to wait till Monday for his goods.
  • त्याला त्याच्या मालासाठी सोमवारपर्यंत थांबावं लागेल.
Example 3
  • We will wait till next Sunday
  • आम्ही पुढच्या रविवारपर्यंत वाट पाहू.
Example 4
  • He will not come back till tomorrow morning.
  • तो उद्या सकाळपर्यंत परत येणार नाहीये.
How to use 'through' How to use 'to'

This educational article was first posted on and last updated on by