Participle

धातुसाधित

क्रियादर्शक to च्या Verb पासून तयार होणाऱ्या Adjective ला 'Participle' असे म्हणतात.

'Participle' म्हणजे काय?

'Participle' म्हणजे काय?

'Participle' (पार्टिसिपल्) म्हणजे 'धातुसाधित विशेषण' होय.

क्रियादर्शक to च्या Verb पासून तयार होणाऱ्या Adjective ला 'Participle' असे म्हणतात.

क्रियापदाच्या मूळरूपाला मराठी व्याकरणामध्ये 'धातू' असेही म्हटले जाते. त्यावरून 'धातुसाधित' ही संज्ञा निर्माण झालेली आहे.

इंग्रजी व्याकरणातील Participles ची विभागणी पुढीलप्रमाणे 'दोन' प्रकारात केलेली आहे.

  • Present Participle
  • Past Participle
Present Participle

Present Participle

'Present Participle' (प्रेझेंट पार्टिसिपल्) म्हणजे 'वर्तमानकालवाचक धातुसाधित' होय.

Present Participle चा संबंध एखाद्या Noun शी जोडलेला असतो.

Past Participle

Past Participle

'Past Participle' (पास्ट पार्टिसिपल्) म्हणजे 'भूतकालवाचक धातुसाधित' होय.

Past Participle च्या रचनेला 'Passive Voice' म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे स्वरूप असते किंवा ते एखाद्या 'Perfect Tense' मध्ये म्हणजेच पूर्ण काळात वापरले जाते.

Infinitive Gerund

This educational article was first posted on and last updated on by