Primary Auxiliary Verbs

प्रमुख सहाय्यक क्रियापदे

Primary Auxiliary Verb (प्रायमरी ऑक्झिलियरी व्हर्ब) म्हणजे 'प्रमुख सहाय्यक क्रियापद' होय.

Primary Auxiliary Verb म्हणजे काय?

Primary Auxiliary Verb म्हणजे काय?

Primary Auxiliary Verb (प्रायमरी ऑक्झिलियरी व्हर्ब) म्हणजे 'प्रमुख सहाय्यक क्रियापद' होय.

Primary Auxiliary Verb चा उपयोग वाक्याचा tense दर्शविण्यासाठी केला जातो. वाक्याच्या tense प्रमाणे वाक्याचा अर्थ व्यक्त करण्यासाठी ते क्रियापदाला सहाय्य करते.

Primary Auxiliary Verb ला पहिल्या गटाचे Auxiliary Verb असेही म्हटले जाते.

इंग्रजी व्याकरणातील Primary Auxiliary Verbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

am, is, are, was, were, been, being

am, is, are, was, were, been, being

be (बी) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

इंग्रजी वाक्यामध्ये be चा उपयोग am, is, are, was, were, been, being यांपैकी एका स्वरूपात केला जातो.

be चा संबंध continuous, perfect आणि perfect continuous च्या tenses शी असतो.

Read more about 'be'

shall, will

shall, will

shall (शाल) आणि will (विल) ही दोन्हीही Primary Auxiliary Verbs आहेत.

shall आणि will चा संबंध simple, continuous, perfect आणि perfect continuous च्या tenses शी असतो.

Read more about 'shall' and 'will'

have, has, had

have, has, had

have (हॅव) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

इंग्रजी वाक्यामध्ये have चा उपयोग have, has, had यांपैकी एका स्वरूपात केला जातो.

have चा संबंध perfect आणि perfect continuous च्या tenses शी असतो.

Read more about 'have'

do, does, did

do, does, did

do (डू) हे एक Primary Auxiliary Verb आहे.

इंग्रजी वाक्यामध्ये do चा उपयोग do, does, did यांपैकी एका स्वरूपात केला जातो.

तसेच, ते नकारार्थी वाक्यात नकार दर्शविण्यासाठी not सोबतसुद्धा वापरले जाते.

do चा संबंध simple च्या tense शी असतो.

Read more about 'do'

Auxiliary Verbs Auxiliary Verb 'be'

This educational article was first posted on and last updated on by