To चे Verb

कृतीदर्शक क्रियापद

वाक्यातील Subject कोणती Action (ऍक्शन्) म्हणजे क्रिया करत आहे याची माहिती To च्या Verb मुळे मिळते.

To चे Verb

To चे Verb

वाक्यातील Subject कोणती Action (ऍक्शन्) म्हणजे क्रिया करत आहे याची माहिती To च्या Verb मुळे मिळते.

काही वैशिष्ट्ये

Transitive Verb

ज्या क्रियेला काय आणि कोणाला यांपैकी एक किंवा दोन्हीही प्रश्न विचारता येतात, ती क्रिया आणि संबंधित To चे Verb हे नेहमी transitive verb (सकर्मक क्रियापद) समजावे.

For example (उदाहरणार्थ),
  • We learn english.
  • आम्ही इंग्रजी शिकतो.

वरील वाक्यामध्ये वाक्याचा subject म्हणून We हे pronoun वापरले आहे. तसेच दुसऱ्या स्थानी learn हे To चे Verb वापरले आहे.

जर आपण या To च्या Verb ला 'काय' हा प्रश्न अशाप्रकारे विचारला की "काय शिकतो?", तर त्याचे उत्तर "इंग्रजी शिकतो" असे येते.

'काय' हा प्रश्न विचारता येत असल्यामुळे या वाक्यातील To चे Verb हे Transitive आहे आणि त्यामुळे त्याला English हे object जोडलेले आहे.

Intransitive Verb

Intransitive Verb

ज्या क्रियेला काय आणि कोणाला यांपैकी कोणताही प्रश्न विचारता येत नाही, ती क्रिया आणि संबंधित To चे Verb हे नेहमी intransitive verb (अकर्मक क्रियापद) समजावे.

For example (उदाहरणार्थ),
  • Birds fly..
  • पक्षी उडतात.

वरील वाक्यामध्ये वाक्याचा subject म्हणून Birds हे noun वापरले आहे. तसेच दुसऱ्या स्थानी fly हे To चे Verb वापरले आहे.

जर आपण या To च्या Verb ला 'काय' किंवा 'कोणाला' यांपैकी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही.

"काय उडतो?" किंवा "कोणाला उडतो?" हे प्रश्न 'उडणे' या क्रियेच्या संदर्भात अर्थहीन आहेत.

त्यामुळे या वाक्यातील To चे Verb हे Intransitive आहे आणि त्याला कोणतेही object जोडलेले नाही.

तिसऱ्या स्थानातील Object

तिसऱ्या स्थानातील Object

दुसऱ्या स्थानातील To चे Verb जेव्हा Transitive (सकर्मक) असते, तेव्हाच वाक्यातील तिसऱ्या स्थानी Object येऊ शकते.

जेव्हा To चे Verb हे Intransitive (अकर्मक) असते, तेव्हा वाक्यातील तिसऱ्या स्थानी Object कधीही येत नाही.

Verb List of Verbs showing Action

This educational article was first posted on and last updated on by