इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case च्या स्वरूपात असतो.
Subject च्या Number चा आणि Person चा Past Tense च्या To have च्या Verb वर काहीही परिणाम होत नाही.
| Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
|---|---|---|
| First Person (प्रथम पुरुष) | I had (माझ्याकडे होते) |
We had (आमच्याकडे होते) |
| Second Person (द्वितीय पुरुष) | You had (तुझ्याकडे होते) |
You had (तुमच्याकडे होते) |
| Third Person (तृतीय पुरुष) |
He had She had It had Singular Number Noun + had |
They had Plural Number Noun + had |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- I had a bicycle.
- माझ्याकडे एक सायकल होती.
Example 2
- He had a note of five hundred rupees.
- त्याच्याकडे एक पाचशेची नोट होती.
Example 3
- My friend had two dogs.
- माझ्या मित्राकडे दोन कुत्रे होते.
Example 4
- Vilas had a collection of rare coins.
- विलासकडे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह होता.
Example 5
- Rajesh had a gold plated pen.
- राजेशकडे सोन्याचा मुलामा चढवलेलं पेन होतं.